तू स्वच्छंदी,
मी स्वच्छंदी,
तुझे नि माझे जग स्वच्छंदी.
आयुष्याचा भाव स्वच्छंदी,
भविष्यातले गाव स्वच्छंदी,
तुझ्यामाझ्या स्वच्छंद मनाच्या
या जगण्याचे नाव स्वच्छंदी....
तू स्वच्छंदी,
मी स्वच्छंदी,
तुझे नि माझे जग स्वच्छंदी.
रविवार, २४ नोव्हेंबर, २०१९
एक ईश्वर रोज असतो सोबतीला
कोण 'आई' कोण 'अम्मीजान' म्हणतो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा